Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...
Waluj to Chikalthana flyover: भूसंपादनासह ३ हजार कोटींचा खर्च; डीपीआरसाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे लवकरच बैठक होणार असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती ...
Nitin Gadkari : पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात संबोधित करताना रस्ते बांधणीत कार्बन स्टील आणि स्टील फायबर यांसारख्या नवीन सामग्रीच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, यावर नितीन गडकरी यांनी भर दिला. ...
Abdul Sattar on Shiv sena,Bjp Alliance: दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत पुन्हा संसार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले. ...
फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...