लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेवासा

नेवासा

Nevasa-ac, Latest Marathi News

प्रतिष्ठेच्या लढतीत शंकरराव गडाखांची बाजी - Marathi News | Shankarrao Gadakh's bet in the fight for prestige | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :प्रतिष्ठेच्या लढतीत शंकरराव गडाखांची बाजी

नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली. ...

मी कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच विरोधकांना चिंता : शंकरराव गडाख - Marathi News | Opposition worried about which party I would fight for: Shankarrao Gadakh | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मी कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच विरोधकांना चिंता : शंकरराव गडाख

मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे. ...