लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत पाचशे चौरस फुटापर्यंतची घरे करमुक्त - Marathi News | In Navi Mumbai, houses worth five hundred square feet are tax free | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पाचशे चौरस फुटापर्यंतची घरे करमुक्त

महापालिका कार्यक्षेत्रामधील ५०० चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ...

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली - Marathi News | Navi Mumbai Municipal Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची शासनाने बदली केली आहे. ...

ऐरोली गोळीबारप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Police took possession of Shiv Sena corporator for enquiry in the Airoli firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐरोली गोळीबारप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.  ...

Video : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी  - Marathi News | Fighting between two gangs of bhandup in airoli; One injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : भांडुपमधील दोन टोळ्यांमध्ये ऐरोलीत चकमक; एकजण जखमी 

दोन्ही टोळ्या भांडुपमधील असल्याची माहिती मिळत आहे.  ...

अर्धवट कामांमुळेच नवी मुंबई तुंबली - Marathi News | Navi Mumbai water logged due to partial work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अर्धवट कामांमुळेच नवी मुंबई तुंबली

लोकप्रतिनिधींची स्थायी समितीमध्ये नाराजी ; सार्वजनिक बांधकाम विभागालाही नोटीस ...

लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास - Marathi News | 10 years imprisonment for teachers of sexual harassment case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली ...

गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू - Marathi News | Rain Updates heavy rain panvel and gadhi river overflow | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. ...

नवी मुंबईत मुसळधार, विविध भागात साचले पाणी - Marathi News | Maharashtra Rain Updates Navi Mumbai remains waterlogged as heavy rains continue | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मुसळधार, विविध भागात साचले पाणी

मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. विविध भागात पाणी साचले आहे. ... ...