नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरात कोरोनाची शंभरी पूर्ण झाली आहे. घणसोलीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले आहेत. ...
पनवेलसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडने थैमान घातले असून रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांच्या बरोबरीने आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात परिचारिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. ...
इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन स्वतंत्र इमारतींत प्रत्येकाला एक रूम याप्रमाणे १००० नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे ...
आयसीएमआरने कोविड-१९ साठी अधिकृत घोषित केलेली थायरोकेअर या लॅबच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड १९ ची टेस्ट केली जात होती. त्यासाठी लॅबला विशेष परवानगी देण्यात आली होती. ...
दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली. ...
बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्राकडे पाहिले जाते. विविध कारणांमुळे रखडलेल्या या क्षेत्राचा विकास आता टप्प्यात आला आहे. लॅण्ड पुलिंग योजनेअंतर्गत सिडकोने नगररचना परियोजनेच्या माध्यमातून ‘नैना’च्या पहिल्या टप्प्यात विकासकामांन ...