लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

कर्जबाजारी रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Debt-ridden rickshaw driver strangled at his residence and committed suicide pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जबाजारी रिक्षाचालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

सलग दोन दिवस परिसरात घडू लागलेल्या आत्महत्यांनी परिसर हादरला आहे. ...

छतावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या, कोपरखैरणेतील दुसरी घटना - Marathi News | An old man committed suicide by jumping from a roof, another incident in Koparkhairane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छतावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या, कोपरखैरणेतील दुसरी घटना

दारू न मिळाल्याच्या कारणाची शक्यता ...

coronavirus: नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये तरुणांनाच सर्वाधिक लागण, खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | coronavirus: In Navi Mumbai, Panvel, Uran, youngsters are most infected, appeal to take precaution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये तरुणांनाच सर्वाधिक लागण, खबरदारी घेण्याचे आवाहन

कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य घबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...

coronavirus: कांदा-बटाटा मार्केटचे निर्जंतुकीकरण, आरोग्य तपासणी सुरू   - Marathi News | coronavirus: Disinfection of onion-potato market, health check-up started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कांदा-बटाटा मार्केटचे निर्जंतुकीकरण, आरोग्य तपासणी सुरू  

एपीएमसी बंदच्या दुसऱ्या दिवशी कांदा मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम राबविली. रस्ते, गाळे, कँटीन, लिलावगृह, सार्वजनिक प्रसाधनगृह यांची साफसफाई करण्यात आली. ...

coronavirus: मराठवाड्यातील ११ कुटुंबे अडकली खारघरमध्ये, लॉकडाउनमुळे परतीचा प्रवासही थांबला, आली उपासमारीची वेळ   - Marathi News | coronavirus: 11 families stranded in Kharghar, return journey halted due to lockdown | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: मराठवाड्यातील ११ कुटुंबे अडकली खारघरमध्ये, लॉकडाउनमुळे परतीचा प्रवासही थांबला, आली उपासमारीची वेळ  

कोरोनाचा धोका वाढत असताना आमची हीच परिस्थिती राहिल्यास उपासमारीने आमचा भूकबळी जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ...

coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद     - Marathi News | coronavirus: Corona causes Mrgreat workers to flee to villages, APMC in Navi Mumbai closed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कोरोनामुळे परराज्यातील कामगारांची गावाकडे धाव, नवी मुंबईतील एपीएमसी बंद    

परराज्यातील कामगारांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी बस, ट्रक अथवा टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न होत आहे. ...

coronavirus: अग्निशमन कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत, एकास लागण झाल्याने २४ जण क्वारंटाइन    - Marathi News | coronavirus: 24 Firefighters quarantined due to one Firefighter Corona Positive in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: अग्निशमन कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत, एकास लागण झाल्याने २४ जण क्वारंटाइन   

शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. ...

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या - Marathi News | Shocking! Engineer committed suicide due to lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

जावळीचा तरुण, घरच्यांपासून दुरावल्याची व्यक्त केली खंत ...