CoronaVirus News in Marathi and Live Updates : घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती तुर्भे स्टोअरमध्ये झाली असून ३५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३ वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये सर्वेक्षण केले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती. ...
मृतदेहाप्रकरणी चौकशी समिती व वाशी पोलिसांनी केलेल्या तपासात नजरचुकीने मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर आले. या घोळामुळे उमरच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यविधी झाल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
देशाचे नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज देशातील फाईव्ह स्टार रेटिंग शहरांची घोषणा केली. त्यामध्ये, अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदौर आणि नवी मुंबई या शहरांनी स्थान मिळवले आहे ...