आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात असल्याच्या तक्रारी खूप येत असून त्याप्रकरणी कुठलेही गुन्हे दाखल केले जाऊ नये, यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संशयित महेश वामनराव शिंदे याने तक्रारदाराकडे चार लाखांची लाच ...
वन्यजीव सप्ताहच्या पूर्वसंध्येला नाशिक वनपरिक्षेत्रातील गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वाडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी (दि.३०) रात्री घराच्या पडवीबाहेर शिवन्या बाळू निंबेकर या मुलीवर बिबट्य ...
अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला राज्य शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी संबंधित विभागासह व जिल्हा उपनिबंधक व सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात परिपत्रक काढून ...
पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या सण, उत्सवांच्या कालावधीत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, याबाबत खबरदारी म्हणून लसीकरणापूर्वी प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांसह लक्षणे दिसणाऱ्या सर्वांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरासह जि ...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ...