बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जा ...
जिल्ह्यात नवीन बाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा दोन आकड्यात आली असली तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दर पुन्हा २ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८६४२ वर पोहोचली आहे. ...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे श्राद्ध आणि पिंड दान करण्यासाठी बुधवारी सकाळपासून रामकुंड येथे स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविकांची गर्दी झाली होती. पितृ पक्षातील सर्वपित्री अमावास्येला कुटुंबातील दिवंगत पितरांची तिथी माहिती नसते. तसेच ज्या व्यक्तींच ...
भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज् ...
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि.६) नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गिरणारे गावात दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात पंचक्रोशीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे ...
सटाणा - देवळा रस्त्यावर असलेल्या तुर्की हुडीजवळ पिकअप् आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ६) घडली. या घटनेत अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटल्याने तीन प्रवासी जखमी झाले. ...