दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. कादवा कारखाना, वरखेडा, मातेरेवाडी, जोपूळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. लासलगावलाही जोरदार पाऊस होऊ ...
मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत ...
चार दिवसांपूर्वी भार्डी धनेर शिवारात राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयिताला शुक्रवारी (दि.८) अखेर वनविभागाला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. मोराच्या शिकारप्रकरणी अटक झा ...
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले धार्मिक स्थळे नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर खुली होताच, गुरूवारी (दि.७) त्याचे निमित्त साधत राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाने देव-देवतांची मंदिरे गाठून दे ...
जिल्ह्यात गुरुवारी एकूण ९० रुग्ण बाधित झाले असून ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४४ वर पोहोचली आहे. ...
दत्त मंदिर सिग्नलजवळील आर्चिज गॅलरीसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकास पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ...