लासलगाव बाजार समिती व्यापारी असोसिएशनने नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बेमुदत बंद केले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आंदोलन उभारले जात आहे. ...
आज लिलाव बंद राहिल्याने किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक उलढलीस मोठे ग्रहण लागणार आहे. व्यापारी वर्ग बेमुदत बंद साठी ठाम असल्याने या लिलाव बंदची कोंडी कशी फुटणार ही प्रशासनापुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ...
कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २१) लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित ...