देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी केला. ...
कांद्यावरील निर्यात शुल्क आदेश तत्काळ मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले. ...
मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले. ...