शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ...
वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...
उमराणे : चालुवर्षी सर्वत्र मका पिकावर लष्करींचा अळींचा प्रादुर्भाव एवढ्या प्रमाणात वाढला आहे की पोग्यामधल्या अळींनी आता थेट मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव केला आहे. ...
कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...
दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...