मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा ... ...
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभ ...
सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. ...
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. ...
कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील न्यायडोंगरी व परधाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे जमा करून व मदत फेरी काढून ६०,८७० रुपये जमा केले. सदर रकमेचा धनादेश तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...