दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे. ...
दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. ...
व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही दाखविले. यानंतर घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने वस्तूची डिलिव्हरी देण्याच्या निमित्ताने वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडून नोव्हेंबर मह ...
पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ...
पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला. ...
वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणाºया त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून ...