लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेत दोन अभियंत्याची स्वेच्छानिवृत्ती - Marathi News | Volunteer of two engineers in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत दोन अभियंत्याची स्वेच्छानिवृत्ती

नाशिक- महापालिकेत अधिकाऱ्यांच्या निवृत्तीपाठोपाठ स्वेच्छानिवृत्तीचे सत्र सुरूच असून शहर अभियंता संजय घुगे यांच्या पाठोपाठ उपअभियंता आर. एस. पाटील यांनी देखील अर्ज दिला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात फैसला होणार आहे. ...

नाशिकमध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या गळ्यात कच-याचे हार - Marathi News | Nashik: Nashik garbage necklace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या गळ्यात कच-याचे हार

नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक ड ...

सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये पेलोटोेन - Marathi News |  Peloton in Nashik on Sunday to promote cycling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये पेलोटोेन

नाशिक : शहराला सायकल चळवळीचे उगमस्थान मानले जाते. शहराला देशाची सायकल राजधानी बनविण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट्स फाउण्डेशन मनपा, स्मार्टसिटीच्या साथीने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारपासून (दि.१५) चालू वर्षाची सर्वांत मोठी स ...

भाडेकरार संपलेल्या मिळकती नाशिक मनपा ताब्यात घेणार - Marathi News | Nashik Municipal Corporation will take over the leased property | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेकरार संपलेल्या मिळकती नाशिक मनपा ताब्यात घेणार

नाशिक : महापालिकेच्या मिळकती भाड्याने घेतल्यानंतर कराराची मुदत संपल्यानंतरही जी समाज मंदिरे, व्यायामशाळा किंवा क्रीडा संकुले अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत त्या सर्व मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या बैठकीत घ ...

आर्टिलरी सेंटरच्या परिघातील बांधकामांचा प्रश्न सुटणार - Marathi News | The question of construction on the periphery of the Artillery Center will be solved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टिलरी सेंटरच्या परिघातील बांधकामांचा प्रश्न सुटणार

आर्टिलरी सेंटराच्या वतीने परिघात शंभर मीटर क्षेत्रानंतरच्या बांधकामांबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी लष्कराचे अधिकारी संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असून, त्यामुळे तळमजला अधिक तीन मजले उभे करताना पंधरा मीटरपेक्षा अधिक ...

मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ - Marathi News | Uniform allowance of municipal employees to double | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर ...

नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत - Marathi News | In Nashik, corporators are ready to start ringing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत

नाशिक : महापालिकेने घंटागाडीचा ठेका रद्द केला आणि ज्या दुस-या ठेकेदाराला अतिरिक्त काम दिले तेही करीत नाही. त्यामुळे सिडको पाठोपाठ पंचवटीतही घंटागाडीचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ३ मध्ये अशीच परिस्थिती अ ...

'कोरोना' संसर्गजन्य आजार; काळजी घेण्याची गरज: डॉ नितीन रावते - Marathi News | 'Corona' is infectious which is why you need to be careful: Dr. Nitin Rao | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'कोरोना' संसर्गजन्य आजार; काळजी घेण्याची गरज: डॉ नितीन रावते

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते रावते यांनी दिली. रोग कोणताही असो मात्र त्याबाबत दक्षता घेऊन वेळीच उपचार केले पाहिजेत असेही त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले. ...