लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नर्गिस

नर्गिस, मराठी बातम्या

Nargis, Latest Marathi News

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल - Marathi News | National Film Awards: Names of Indira Gandhi-Nargis Dutt dropped from National Film Awards category, many changes made | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. ...

संजय दत्तच्या जुळ्या मुलांना पाहून चाहत्यांना आली नर्गिस-सुनील दत्त यांची आठवण, Video व्हायरल - Marathi News | Sanjay Dutt spotted with wife and twins fans says they look like Sunil Dutt and Nargis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या जुळ्या मुलांना पाहून चाहत्यांना आली नर्गिस-सुनील दत्त यांची आठवण, Video व्हायरल

दोघांचे चेहरे हुबेहुब त्यांच्या आजी आजोबांसारखेच आहेत अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. ...

रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका - Marathi News | nargis-dutt-said-about-rekha-mardon-ko-signal-deti-hai-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका

Nargis dutt:संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे नर्गिस प्रचंड संतापल्या होत्या. ...

Throwback:  डिंपलला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणू लागले होते लोक, अनेक वर्षानंतर समोर आलं होतं सत्य - Marathi News | When Dimple Kapadia was called Nargis and Raj Kapoor's daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डिंपलला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणू लागले होते लोक, अनेक वर्षानंतर समोर आलं होतं सत्य

होय, डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही नर्गिस व राज कपूर यांची अनौरस संतान असल्याचं त्याकाळी म्हटलं गेलं होतं. आधी नर्गिस व राज कपूर दोघांनीही या अफवेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर नर्गिस एका मुलाखतीत यावर बोलल्या होत्या... ...

Nargis-Raj Kapoor: २० मिनिटे नर्गीस यांच्या हील्सकडे बघत होते राज कपूर, म्हणाले होते - मी समजून गेलो... - Marathi News | When Raj Kapoor was watching Nargis heels for 20 minutes said I understood that day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nargis-Raj Kapoor: २० मिनिटे नर्गीस यांच्या हील्सकडे बघत होते राज कपूर, म्हणाले होते - मी समजून गेलो...

Nargis-Raj Kapoor Love Story: राज कपूर यांची उंची ५ फूट ७ इंच होती त्यामुळे पार्टी किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये जेव्हा नर्सीग राज कपूरसोबत राहत होत्या तेव्हा हील्स घालत नव्हत्या. ...

'मौत मुबारक हो...' नर्गिस दत्त यांनी मीना कुमारी यांना का दिल्या होत्या मृत्यूच्या शुभेच्छा? - Marathi News | Nargis Dutt congratulate Meena Kumari on her death know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मौत मुबारक हो...' नर्गिस दत्त यांनी मीना कुमारी यांना का दिल्या होत्या मृत्यूच्या शुभेच्छा?

Nargis Dutt on Meena Kumari Death : नर्गिस दत्त यांच्या या वक्तव्यावर फार टिका झाली होती. ज्यानंतर एका लेखातून त्यांनी खुलासा केला की, त्या असं का म्हणाल्या होत्या. ...

Love at First Sight म्हणतात ना तसंच...! पहिल्याच भेटीस नर्गिसच्या प्रेमात पडले होते राज कपूर!! - Marathi News | raj kapoor birthday special raj and nargis love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love at First Sight म्हणतात ना तसंच...! पहिल्याच भेटीस नर्गिसच्या प्रेमात पडले होते राज कपूर!!

‘बॉबी’चा सीन अगदी हुबेहुब राज कपूर  (Raj Kapoor) यांच्या आयुष्यात घडला होता, हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे... ...

किस्सा: जेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर नरगिस दत्त यांनी घाबरतच ठेवला होता आर.के. स्टुडिओमध्ये पाय - Marathi News | When Nargis stepped in RK studio after 24 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: जेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर नरगिस दत्त यांनी घाबरतच ठेवला होता आर.के. स्टुडिओमध्ये पाय

Nargis Love Story : नरगिस अनेक वर्ष राज कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. पण नंतर जेव्हा राज कपूरने लग्नासाठी टाळाटाळ केली आणि वेळ कमी देणं सुरू केलं तेव्हा हे नातं कमजोर पडलं.  ...