Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एकंदरीत आकडेवारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या, तेथील बहुतांश उमेदवार चांगली मते घेऊन विजयी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ...
Narendra Modi Speech on Maharashtra Victory: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झार ...
Rahul Gandhi On Gautam Adani: देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील एका न्यायालयात कथितरित्या लाच आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आलेत. ...