लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

Nanded Lok Sabha Election Results 2024

Nanded-pc, Latest Marathi News

इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार - Marathi News | A different knock by Imtiaz Jalil; Nomination purchased from three assembly constituencies, ready to contest for Lok Sabha as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार

माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही.  ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा - Marathi News | Ashok Chavan reaction on Nanded Loksabha by election candidacy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. ...

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर  - Marathi News | Ravindra Chavan has been announced as a candidate by Congress for the Nanded Lok Sabha by-election  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 

Nanded Lok Sabha By-Election : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण () यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ...

Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?      - Marathi News | Nanded Lok Sabha Bypoll 2024 full Schedule in Marathi voting date result date | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nanded Lok Sabha Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     

Nanded Lok Sabha by Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली. ...

नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी - Marathi News | Congress crackdown in Nanded; BJP's army of two MPs and four MLAs proved ineffective | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी

काँग्रेसच्या विजयाने सत्ताधारी आमदारांचे भवितव्य धोक्यात ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : बीड, सातारा, जालन्यासह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मोठ्या उलथापालथीचे संकेत - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Signs of major upheaval in 8 constituencies of Maharashtra including Beed Satara Jalana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड, सातारा, जालन्यासह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मोठ्या उलथापालथीचे संकेत

Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Updates: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून दिग्गज उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. ...

Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर - Marathi News | Nanded Lok Sabha Result 2024 Pratap Patil Chikhalikar vs. Vasantrao Chavhan Maharashtra Live result  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

Nanded Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक आहे ...

ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Heat, marriage and discouragement; Enthusiasm in Nanded, but voter turnout drops in Parbhani, Hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला

तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. ...