कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीच ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यांना संलग्नित उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी ( दि. २९ व ३०) अपुरा व कमी दाबाने होणार आहे. ...
इतर जिल्ह्यांतून कोल्हापूर शहरात आलेले काही नागरिक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्यावा, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्ही.सी. प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांना दिली. ...
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या ...
न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण ...
केएमटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९ चे थकीत वेतन चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाखांच्या रकमेची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सोमवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली. याचबरोबर कोरोनामुळे कपात केलेला २५ टक्के पगारही टप्प्याटप्प्याने देण ...
लोणंदच्या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत १३ सदस्यांनी विरोधात मतदान करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात चार जण ...