कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करावी लागली. महापौर निलोफर आजरेकर यांनी सभागृहात येऊन तसे जाहीर केले. ...
जळगाव : जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे २० जुलैपासून आठवडाभर टप्प्याटप्प्याने जनता कर्फ्यू राबविण्यात येणार ... ...
शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच् ...
पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न ...
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी दक्ष राहून काम करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या को ...
पदपथ विक्रेत्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. आतापर्यंत ५५२ पदपथ विक्रेत्यांनी अर्ज सादर केलेले ...
कोल्हापूर शहराच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मात्र शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सचिव चांगले काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: हा ह ...