शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पार्किंग धोरणालाच ‘रेड सिग्नल’! राज्य सरकारच्या मंजुरीअभावी महापालिकेच्या नियोजनाचे तीनतेरा

क्रिकेट : SMAT: अजिंक्य रहाणेचा धमाका! ११ चौकार, ५ षटकारांची आतषबाजी, मुंबईची फायनलमध्ये धडक

फिल्मी : 'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

मुंबई : शाळेजवळ अपघाताची वाट पाहताय का? मालाड पश्चिमेकडील पालकांचा सवाल

मुंबई : मुंबई मेरी जान..? मुंबई झाली 'जाम'! काळबादेवी भागात रोजचीच वाहतूक कोंडी

व्यापार : मुंबईतील सर्वात महाग जमीन? नोंदणीसाठी तब्बल २७ कोटी खर्च, भूखंडाची किंमत काय असेल?

मुंबई : मुंबईकरांना मिळणार कोस्टल रोडची न्यू ईयर गिफ्ट; ९५ टक्के काम तडीस

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील चारही विभागात गारठा वाढला, IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

मुंबई : मी प्यायलो, पण बाटली माझी नाही; मद्यपी बेस्ट चालकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

मुंबई : डोंगरीत मध्यरात्री चार मजली इमारतीचा भाग कोसळला; जखमींचा शोध सुरू