मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
New India Co-operative Bank News: रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंंध घातले आहे. पुढील ६ महिन्यांसाठी बँकेतील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक कामांवर, कर्ज देण्यापासून ते ठेवी घेण्यापर्यंत बंदी घातली आहे. ...
राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 'एक राज्य, एक नोंदणी' ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे. ...
बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनीबस नाशिक-कसारा मार्गावर चालवण्यात येत असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...