लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुलुंड

मुलुंड, मराठी बातम्या

Mulund-ac, Latest Marathi News

मुलुंडमध्ये माजी महापौरांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात - Marathi News |  In Mulund, the son of a former mayor Contest election as an Independent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये माजी महापौरांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात

मुलुंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने, माजी महापौर आर.आर. सिंग यांचा मुलगा डॉ. राजेंद्रप्रसाद सिंग यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ...

Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर... - Marathi News | Vidhan sabha 2019: tarasingh says i am chief minister's servant ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : तारासिंग म्हणतात मी मुख्यमंत्र्याचा नोकर...

मुलुंड विधानसभामध्ये २० वर्षापासून कार्यरत असलेले आमदार सरदार तारासिंग यांना वयाचे कारण देत, थांबण्यास सांगितले. ...

Vidhan sabha 2019 : मुलुंडमध्ये रंगतेय मराठी विरुद्ध गुजराती राजकारण - Marathi News | Vidhan sabha 2019: Marathi vs Gujarati politics in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मुलुंडमध्ये रंगतेय मराठी विरुद्ध गुजराती राजकारण

मुलुंड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला वयोमर्यादेचा नियम लावून, पक्षाकडून मिहिर कोटेचा यांना संधी मिळाली. या मतदार संघात इÞच्छुकांच्या यादीत नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याही प्रचाराने जोर धरला होता. ...

PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन - Marathi News | BJP connection of PMC bank directors, tension of money to account holders in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन

रणजीतसिंग हे पीएमसी बँकेचे सहसंचालक असून ते भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचे सुपुत्र आहेत. ...

मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ - Marathi News | Mulund Assembly Constituency: BJP corporators, office bearers contest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ

मुलुंड विभागातील आमदारकीचे प्रबळ दावेदार समजले जाणारे कोटक खासदार बनल्याने भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ सुरू आहे. ...