शासकीय नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी मराठा समाज बांधवांच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी वर्धा शहरात दुचाकी रॅली काढून छत्रपती शिवाजी महार ...
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन अवघ्या राज्यातच पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत गुरूवारी (दि.९) गोंदिया शहरात शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदसाठी मराठा समाजबांधवांनी शहरात दुचाकी रॅली काढली. शहरातील व्यापाऱ्यांनी सुध्दा मराठा समाजबांधवानी केलेल्या ...
आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सा ...
आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक ...
‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव चौफुलीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खडकी, दसाणे, माणके, चिखलओहोळ, सायने या भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला. मालेगावहून धुळे व चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. ...
आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला. ...