या दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. ...
दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या पैशांवर डल्ला मारत २ लाख ३५ हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याच्या घटना शुक्रवारी परभणी आणि पूर्णा शहरात घडल्या आहेत. परभणीत १ लाख ९५ हजार तर पूर्णा शहरातून अशाच पद्धतीने ४० हजार रुपयांची चोरी झाली. दोन्ही घटनांमध्ये ...
निवडणूक रोख्यांची ही व्यवस्था बंद करावी, ही मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. मात्र प्रत्येक पक्षाला कोणाकडून किती निधी मिळाला, याची माहिती बँकेने निवडणूक आयोगाला ३१ मे २०१९ पर्यंत द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...
भारतात अॅप बेस्ड पेमेंट व्यवहार झपाट्याने वाढत असल्याने लवकरच गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...