महानगरपालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख जमा आहेत. मात्र, विविध बँकांमध्ये ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी सरकारच्या विविध योजनांतून मिळलेल्या निधीच्या स्वरूपातील आहेत. ...
लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केल्यानंतर त्यांची संपत्ती गोठविण्यासाठी तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे धूळ खात आहे. ...
जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आद ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या दोन तरुणांनी कौसडी फाटा येथे सापडलेले पैशांचे पॉकेट संबंधित व्यक्तीस परत केले आहे. बोरी पोलीस व ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे. ...
केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. ...
हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ...