आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुर ...
आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत महापालिका शिक्षण विभागाचेदेखील १५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून, आता अन्य बॅँकेत व्यवस्था करण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने शिक्षकांचे वेतन मात्र रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
व्यावसायिक कारणासाठी त्यांनी नऊ सावकारांकडून ५० लाख रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जापोटी त्यांनी दोन कोटीहून अधिक रकमेची परतफेड करूनही त्यांच्याकडे या सावकारांचा वसुलीसाठी तगादा सुरूच होता. ...
एकीकडे कृषी कर्जाचा दरवर्षी फटका बसत असताना, दुस-या बाजूस बिगरशेती कर्जदार संस्थाही अडचणीत आल्या आहेत. शेतीकर्जातून तोटा सोसणाºया सांगली जिल्हा बँकेला दरवर्षी बिगरशेती कर्जातून मोठा नफा मिळत असतो. यंदा तशी परिस्थिती नाही. ...