त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर ...
कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे. ...