लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

एक बातमी अन् ₹12 च्या शेअरवर अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार; 6 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट - Marathi News | One news and investors literally broke on the penny stock minolta finance share at ₹12 The upper circuit has been going on for 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक बातमी अन् ₹12 च्या शेअरवर अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार; 6 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट

कंपनीच्या शेअरला गुरुवारीही 5% चे अप्पर सर्किट लागले आणि हा शेअर 12.93 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला... ...

लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित - Marathi News | Beloved sisters' children deprived of scholarship for two years 72 lakhs of 200 children pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित

लाडक्या बहिणींना १५०० देण्यासाठी ४६ हजार कोटी रूपयांची त्वरीत तरतुद करणारे सरकार हे ७२ लाख रूपये का थकवत आहे? ...

Axis Bank Charges : 'या' दिग्गज बँकेनं आपल्या क्रेडिट कार्ड होल्डर्सना दिला झटका; खिशावर होणार परिणाम, पाहा डिटेल्स - Marathi News | Axis Bank Charges giant bank gives a blow to its credit card holders Impact on the pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज बँकेनं आपल्या क्रेडिट कार्ड होल्डर्सना दिला झटका; खिशावर होणार परिणाम, पाहा डिटेल्स

Axis Bank Charges : अ‍ॅक्सिस बँकेनं आपल्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका दिला आहे. पाहा कोणते कोणते चार्जेस वाढणार. ...

काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट - Marathi News | Whose blessing started the sale of flesh under the name of spa Protection money rate of 50 to 60 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट

शहरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे ...

बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा - Marathi News | Prostitution under the guise of Thai massage in Baner Police detained 3 young women; Crime against massage parlor operator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून ३ तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा

मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले ...

फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिताला डिजिटल अरेस्ट; Video कॉलवर कैद, ९९ हजारांचा गंडा - Marathi News | femina miss india shivankita digitally arrested two hours 99 thousand rupees extorted cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिताला डिजिटल अरेस्ट; Video कॉलवर कैद, ९९ हजारांचा गंडा

फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची बळी ठरली. ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं आणि नंतर ९९ हजार रुपये उकळले. ...

कारचा हप्ता भरू शकले नाही? तरीही जप्त होणार नाही गाडी; 'हे' पर्याय येतील कामी - Marathi News | personal finance save your car from getting seized even after you miss emi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारचा हप्ता भरू शकले नाही? तरीही जप्त होणार नाही गाडी; 'हे' पर्याय येतील कामी

personal finance : अनेकवेळा काही आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राहक आपल्या गाडीचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरतात. अशावेळी वाहन जप्त होण्याची भिती असते. पण, तुम्ही हे रोखू शकता. ...

₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा - Marathi News | EMI will be reduced to rs 110400 on Home Loan of rs 30 lakh A decision of RBI will benefit monetary policy repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा

पाहा रिझर्व्ह बँकेनं कोणता निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. ...