लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

Mohan Bhagwat: “हिंदू विचार अन् हिंदुत्व म्हणजे काय”; मोहन भागवत यांनी व्याख्याच सांगितली - Marathi News | rss chief mohan bhagwat told about what is hindutva and hindu ideology in lokmat program at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“हिंदू विचार अन् हिंदुत्व म्हणजे काय”; मोहन भागवत यांनी व्याख्याच सांगितली

Mohan Bhagwat: हिंदुत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत - Marathi News | rss chief mohan bhagwat express his views on hindutva and national unity in lokmat special program at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत

Mohan Bhagwat: लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यावर मोहन भागवत बोलत होते. ...

लोकमत सुवर्ण महोत्सव; डॉ. मोहन भागवत यांचे आज व्याख्यान - Marathi News | On the occasion of Lokmat Golden Jubilee, Lecture of Dr. Mohan Bhagwat today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत सुवर्ण महोत्सव; डॉ. मोहन भागवत यांचे आज व्याख्यान

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आज. ...

मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल - Marathi News | Raosaheb Danve criticized cm uddhav thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ...

सरसंघचालकांकडूनदेखील हैदराबादचा उल्लेख भाग्यनगरच! - Marathi News | Bhagyanagar is also mentioned by Mohan Bhagwat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांकडूनदेखील हैदराबादचा उल्लेख भाग्यनगरच!

Nagpur News बुधवारी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील ‘मी भाग्यनगरला गेलो होतो व जानेवारीतदेखील भाग्यनगरलाच जाणार’ असे म्हणत हैदराबाद असा नामोल्लेख करण्याचे टाळले. ...

"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत - Marathi News | "Everyone living in India for 40,000 years has the same DNA" - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

"40,000 वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा DNA हा आजच्या लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत, त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला आणि आपली संस्कृती टिकून राहिली." ...

मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले... - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat gives vows ​to bring back those who have left Hindu Dharma in uttar pradesh chitrakoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. ...

“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan bhagwat said india which suffering during partition should not be forgotten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...