लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद जहूर खय्याम

मोहम्मद जहूर खय्याम, मराठी बातम्या

Mohammed zahur khayyam, Latest Marathi News

‘उमराव जान’, ‘कभी-कभी’ यांसारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीताची अमूल्य भेट श्रोत्यांना देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे 19 आॅगस्ट 2019 रोजी  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 'कभी-कभी' (१९७२) आणि उमराव जान (१९८१) या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगीताने अजरामर झाले. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. २०१० मध्ये खय्याम यांना संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.
Read More
दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें! - Marathi News | You see, we have to be separated from you! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची. ...

Khayyam Funeral: खय्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी - Marathi News | mohammed zahur khayyam hashmi funeral stars bid final farewell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khayyam Funeral: खय्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी

Mohammed Zahur Khayyam Hashmi's Funeral: ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. ...

Khayyam Death: संगीतकार नव्हे तर खय्याम यांना बनायचे होते अभिनेता, या चित्रपटात केले आहे काम - Marathi News | RIP Khayyam wants to become a actor not Music composer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khayyam Death: संगीतकार नव्हे तर खय्याम यांना बनायचे होते अभिनेता, या चित्रपटात केले आहे काम

खय्याम यांना लहानपणापासूनच चित्रपटात काम करायचे होते. त्यांना चित्रपटाचे इतके वेड होते की, ते लपूनछपून चित्रपट पाहायला जात असत. ...

खय्याम यांची कधीही विसरता न येणारी 10 सदाबहार गाणी  - Marathi News | legendary composer khayyam passed away 10 best songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खय्याम यांची कधीही विसरता न येणारी 10 सदाबहार गाणी 

खय्याम यांच्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नुरी, रझिया सुलतान, बाजार यासारखे चित्रपट खय्याम यांच्याच संगीताने अजरामर झालेत. ...

खय्याम यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, मजेदार होती पत्नीसोबतची पहिली भेट - Marathi News | veteran music composer khayyam passes away when jagjit kaur felt that khayyam was stalking her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खय्याम यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, मजेदार होती पत्नीसोबतची पहिली भेट

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. आज चार बंगला येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात येईल. ...