लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

Mira Road Murder Case

Mira road murder, Latest Marathi News

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे समोर आले आहे.
Read More
सरस्वती हत्याकांडातील आरोपी क्रूरकर्मा साने हा वासनांध  - Marathi News | cruel sane the accused in the saraswati murder case is a lustful man | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरस्वती हत्याकांडातील आरोपी क्रूरकर्मा साने हा वासनांध 

कोणत्यातरी कारणावरून दोघांच्या मध्ये वाद  झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.  ...

मनोज साने किती क्रूर अन् विकृत? केली जाणार मनोवैज्ञानिक तपासणी - Marathi News | How cruel and perverted is Manoj Sane? A psychological examination will be conducted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनोज साने किती क्रूर अन् विकृत? केली जाणार मनोवैज्ञानिक तपासणी

आवाजाचे नमुने पोलिस तपासणार ...

विशेष लेख: माणूस इतका क्रूर का होऊ लागला आहे? - Marathi News | Special Article on Why has man become so cruel such As Manoj Sane Mira Road Murder Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: माणूस इतका क्रूर का होऊ लागला आहे?

खून समाजाला नवे नाहीत. सध्याच्या घटनांत नवी आहे ती खून केल्यावर क्रूरपणे मृतदेहांची विल्हेवाट लावतानाची निर्ममता! तिची उकल करता येईल? ...

पोलिसांना सानेची करायचीय मनोवैज्ञानिक तपासणी; आरोपीच्या कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ  - Marathi News | Police to conduct psychological examination of Sane Accused's custody extended by six days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना सानेची करायचीय मनोवैज्ञानिक तपासणी; आरोपीच्या कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ 

हत्या कशी करायची आणि हत्येनंतर पुरावे कसे नष्ट करायचे, याची भायंदर पूर्वच्या मनोज साने याने गूगल सर्च इंजिनवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. ...

भयंकर! "पोलिसांना सापडले सरस्वतीचे 35 तुकडे; मनोजच्या फोनमधून अनेक गोष्टींचं गूढ उकललं" - Marathi News | police found 35 pieces of saraswati vaidya accused manoj sane hiv positive sex addict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! "पोलिसांना सापडले सरस्वतीचे 35 तुकडे; मनोजच्या फोनमधून अनेक गोष्टींचं गूढ उकललं"

मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी तुंगारेश्वर मंदिरात लग्न केलं होतं आणि त्यानंतर मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. ...

सरस्वतीला कीटकनाशक पाजले? सानेने हत्या करण्यापूर्वी केले हाेते खरेदी - Marathi News | Pesticide fed to Saraswati Vaidya as Purchases made by Manoj Sane before the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरस्वतीला कीटकनाशक पाजले? सानेने हत्या करण्यापूर्वी केले हाेते खरेदी

पाेलिसांचा तपास सुरू, नर्सरीच्या दुकानात जाऊन कीटकनाशकाबद्दल केली होती चौकशी ...

Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन माहिती आली समोर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही प्रकार कैद - Marathi News | Mira Road Murder Case: New information in Saraswati Vaidya murder case; The incident was also caught in the CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन माहिती आली समोर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही प्रकार कैद

Mira Road Murder Case: पोलिसांच्या चौकशीद्वारे सदर घटनेतील आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. ...

दुर्गंधी घालविण्यासाठी निलगीरी वापरली; सानेच्या चौकशीत नवनवीन खुलासे - Marathi News | eucalyptus used to remove bad smell new revelations in mira road murder case investigation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्गंधी घालविण्यासाठी निलगीरी वापरली; सानेच्या चौकशीत नवनवीन खुलासे

सानेच्या कबुली जबाबातून अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत.  ...