लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

'तिला' शिकायचे होते, पण त्यांनी लग्न लावून दिले; तुळजापूरात आईसह मुलीने घेतला गळफास - Marathi News | A girl and her mother in Dharashiv district ended their lives because she got married while she wanted to study | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तिला' शिकायचे होते, पण त्यांनी लग्न लावून दिले; तुळजापूरात आईसह मुलीने घेतला गळफास

घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत मुलीचे शिक्षण थांबवून विवाह लावून दिल्याची खंत ...

लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला - Marathi News | Taking advantage of the lack of attention, the woman robbed him; on the pretext of shopping, she stole goods worth four and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष नसल्याची संधी साधत महिलेने डल्ला मारला; खरेदीच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला

बांगड्यांचे दुकान असणाऱ्या महिलेने मुलाच्या विवाहासाठी दोन लाख आणि दागिने जमा केले होते, त्यावर एका महिलेने डल्ला मारला ...

भयानक! बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पैशासाठी दिलीपशी केलं लग्न; 'खूनी' पत्नीचा 'खतरनाक' प्लॅन - Marathi News | auraiya murder case pragati wanted to live with her lover anurag but weds with dilip for money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पैशासाठी दिलीपशी केलं लग्न; 'खूनी' पत्नीचा 'खतरनाक' प्लॅन

दिलीपची पत्नी प्रगती हिने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पतीची हत्या केली. ...

"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार - Marathi News | kabirnagar man arranges wife wedding to her lover after 9 years of marriage says i will raise kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार

एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले - Marathi News | UP Crime Another innocent victim of extramarital affair; Wife kills husband with the help of lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

15 दिवसांपूर्वीच झाले होते प्रगती आणि दिलीपचे लग्न... ...

एकाच दिवशी दोन लग्नं, सकाळी प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज तर संध्याकाळी दुसरीसोबत विवाह, तरुणाचा प्रताप - Marathi News | Court marriage with girlfriend in the morning and marriage with the girl of family's choice in the evening, young man got married twice in the same day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज तर संध्याकाळी कुटुंबाच्या मर्जीतील दुसरीशी विवाह, तरुणाचा प्रताप

Uttar Pradesh News: एका तरुणाने एकाच दिवशी दोन लग्नं केल्याचं समोर आलं आहे. या तरुणाने सकाळी आपल्या प्रेयसीसोबत कोर्टात जाऊन लग्न केलं. त्यानंतर रात्री कुटुंबीयांनी त्याच्यासाठी पसंत केलेल्या तरुणीसोबत विवाह केला ...

खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स - Marathi News | auraiya killer bride story husband killed on 15th day of marriage shooters called with money received as gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स

दिलीप नावाच्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांत हत्या करण्यात आली. ही हत्या दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून केली होती. ...

Astro Tips: राहू-शुक्र युती विवाहबाह्य संबंध वाढवून नात्यात फूट पाडणारी; वेळीच सावध व्हा! - Marathi News | Astro Tips: Rahu-Venus conjunction fuels extramarital affairs; be careful! Otherwise you will regret it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: राहू-शुक्र युती विवाहबाह्य संबंध वाढवून नात्यात फूट पाडणारी; वेळीच सावध व्हा!

Astro Tips: येत्या काळात राहू शुक्र युतीचा परिणाम सर्व जातकांच्या वैवाहिक जीवनावर पडण्याची शक्यता आहे, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते पहा! ...