ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
‘सुभेदार’ चित्रपटातील क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटातील महत्त्वाच्या सीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘सुभेदार’च्या टीमची चिंता वाढली आहे. ...