Nitin Chandrakant Desai: नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कार वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकिय,सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार वेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली ...
एका आगामी प्रकल्पावर काम करण्यासाठी देसाई एनडी स्टुडिओत मंगळवारी रात्री आले होते. बुधवारी सकाळपासून त्यांचे सहकारी त्यांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. ...