लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक! - Marathi News | chhatrapati sambhaji raje called a meeting of all mp of maharashtra in delhi regarding maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. ...

"तू किस झाड की पत्ती", छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका - Marathi News | chhagan bhujbal on maratha reservation manoj jarange beed protest maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू किस झाड की पत्ती", छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.  ...

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, आमदार पी.एन.पाटील यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Give lasting reservation to the Maratha community, MLA P.N. Patil demand in the Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, आमदार पी.एन.पाटील यांची विधानसभेत मागणी

एक व्यक्ती मराठा समाजाला जिवंत असेपर्यंत आरक्षण देणार नसल्याची वल्गना करतोय. त्या माणसावर काय कारवाई करणार आहे की नाही? ...

नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत  - Marathi News | Nitesh Rane should not talk about Maratha reservation for his own selfishness says Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

'सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत' ...

Manoj Jarange "मग तुमचा-आमचा विषय संपला"; १७ डिसेंबरच्या बैठकीत जरांगे घेणार निर्णय - Marathi News | "Then the matter of you and us is over"; Manoj Jarange will take a decision in the December 17 meeting for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Manoj Jarange "मग तुमचा-आमचा विषय संपला"; १७ डिसेंबरच्या बैठकीत जरांगे घेणार निर्णय

"Then the matter of you and us is over"; Manoj Jarange will take a decision in the December 17 meeting for maratha reservation : २४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे, हे सगळ्यांना कळेल ...

"कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा"?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं - Marathi News | "Why do we need this arrogance"?; Chhagan Bhujbal was heard in the assembly by the OBC leader Vijay Vadettiwar himself reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा"?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं

ओबीसी नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळांवर तोफ डागली ...

“अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती”; शहाजी बापू पाटलांची छगन भुजबळांवर टीका - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil slams ncp ajit pawar group chhagan bhujbal over obc elgar sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती”; शहाजी बापू पाटलांची छगन भुजबळांवर टीका

Shahaji Bapu Patil Vs Chhagan Bhujbal: आपल्यावर अन्याय होणार आहे असे गृहीत धरून तुम्ही मेळावे का घेताय, अशी विचारणा शहाजी बापू पाटील यांनी केली. ...

होय, सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची कबुली - Marathi News | Yes, summarily promised 'Kunbi' credentials; Chief Minister eknath shinde confession in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची कबुली

मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळात चर्चेला सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी कबुली दिली आहे. ...