प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
मकर संक्रांती, मराठी बातम्या FOLLOW Makar sankranti, Latest Marathi News
गुड बोला.. गोड बोला या लोकमतच्या प्रभावी उपक्रमात गोड बोलण्याला स्पष्टतेची किनार असण्याविषयी सांगत आहेत, नासुप्र सभापती व महानगर आयुक्त शीतल उगले ...
पोलिसांची कामगिरी : दिव्यांग अल्ताफ चार वर्षांपासून होता आईविना ...
बोलणं..खरं तर ती एक कलाच आहे. तुमच्या मनातील अभिव्यक्तीची सुंदर स्वरूपातील प्रस्तुती, शुद्ध अंतकरणांचे सादरीकरण हे बोलण्यातुन प्रगट होते ...
मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक ... ...
संक्रांत ही ऋतूची कूसपालट आहे. हिवाळा संपतोय आणि हळूहळू उबदार आणि गी्रष्मात रणरणता होणारा उन्हाळा सुरू होणारा तो हा दिवस. ...
गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
आपले सणवार रीतीरिवाज जपत असताना त्यातील अन्यायकारक गोष्टी सोडून देणं काळाची गरज आहे. विविध स्तरांतील महिलांच्या नजरेतून हा सण नेमका कसा आहे?, कसा साजरा करावा?, यावर हेलन ओंबासे यांनी संक्रांतीनिमित्त मांडलेले विचार... ...
अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. ...