भारतात बहुतेक ठिकाणी पौष महिना केवळ विवाहसाठीच नव्हे, तर इतर शुभकार्यासाठी व्यर्ज मानला गेला आहे. असे असले तरीही जसा सिंह सर्व पशूंमध्ये बलवान, तसे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये बलवान आहे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ...
मकरसंक्रांतीला तिळाची स्निग्धता व गुळाचा गोडवा घेऊन परस्परातील स्नेहसंबंधांना अधिक दृढ केले जाते. खगोलशास्राच्या दृष्टीने यादिवशी सूर्याचे मकर राशीत पदार्पण होऊन उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणाचा हा कालखंड सकारात्मक ऊर्जा देणारा व शुभ मानला जातो. ...
Makarsankranti 2021: भोगी म्हणजे भोगणे. परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा. उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा, उपभोगून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. ...
पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन ...