लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..." - Marathi News | "Uddhav Thackeray's own metaverse world, the kings of that world are the same, the rules are also his..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."

Loksabha Election - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते भ्रमिष्ट जगात वावरत असल्याची टीका केली.  ...

Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Breakfast only after early morning voting; Spontaneous response from youth along with senior citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळाल्याने मतदान केंद्रावर सकाळी गोंधळ ...

मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले - Marathi News | name in the voter list is the same but the last name is different, the two who came in the queue in the morning missed the vote ahmednagar lok sabha voting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले

मतदान करू देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार देण्यात आला. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम - Marathi News | 25 EVMs shut down in Chhatrapati Sambhajinagar, chaos in Parli too; Effect on percentages maharashtra lok sabha voting update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम

सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे.  ...

मत्स्य संपदा योजनेसारखे कार्यक्रम हाती घेणार; पीयूष गोयल यांची ग्वाही  - Marathi News | to take up programs like fish wealth scheme testimony of piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्य संपदा योजनेसारखे कार्यक्रम हाती घेणार; पीयूष गोयल यांची ग्वाही 

वेनिला तलाव येथे प्रचार फेरीची सांगता झाली. ...

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला - Marathi News | who will win thane existence of cm eknath Shinde and uddhav thackeray is at stake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल. ...

केंद्रीय मंत्री विरुद्ध शिक्षक सामना; दिंडोरीत सरळ लढत, भाजपला कांद्याने सतावले - Marathi News | lok sabha election 2024 union minister vs teacher straight fight in dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय मंत्री विरुद्ध शिक्षक सामना; दिंडोरीत सरळ लढत, भाजपला कांद्याने सतावले

‘वंचित’च्या उमेदवार मालती थविल यांच्यामुळे मतविभागणी होऊ शकते.  ...

राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | Lok Sabha Elections - Sharad Pawar Group leader Jitendra Awhad criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले

Loksabha Election - ठाणे कळवा इथं झालेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर आक्रमक टीका करण्यात येत आहे. त्यात आव्हाडांनीही राज यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.  ...