शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेचा टोला

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर विधानसभा मतदारसंघात वाढले दोन हजार ५२ मतदार 

छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : वैजापुरात शिवसेनेवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार?

अकोला : vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमचा गुंता कायमच; इच्छुकांचा जीव टांगणीला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर

महाराष्ट्र : व्हिडिओ: आव्हाडांच्या भाषणाने शरद पवार भावूक

मुंबई : Vidhan Sabha 2019: '288 जागांचं वाटप म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर काम'

मुंबई : Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!