लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018

लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018

Lok sabha bypoll results 2018, Latest Marathi News

बावनकुळे, फुकेंच्या शिस्तबद्ध बांधणीने मेंढे पास - Marathi News | Bhaumkule, Mango Pass with disciplined construction of Fuken | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बावनकुळे, फुकेंच्या शिस्तबद्ध बांधणीने मेंढे पास

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची. ...

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019 : शिवसेनेने गड राखला, राहुल शेवाळे विजयी    - Marathi News | Mumbai South Central Lok Sabha Election 2019 : Shiv Sena candidate Rahul Shewale win | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019 : शिवसेनेने गड राखला, राहुल शेवाळे विजयी   

Mumbai South Central Lok Sabha Election 2019 : गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. ...

Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल - Marathi News | Lok Sabha Election 2019 Results: BJP cross 300 seats mark in Lok sabha Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. ...

केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019: डाव्यांच्या केरळमध्ये चालणार का राहुल गांधींची जादू? - Marathi News | Kerala Lok Sabha election results 2019: Will Rahul Gandhi's magic be run in the Left's Kerala? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019: डाव्यांच्या केरळमध्ये चालणार का राहुल गांधींची जादू?

Kerala Lok Sabha Election Result 2019 : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने राज्यातील लढती रंगतदार झाल्या आहेत. ...

नांदेड लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातव्या फेरीनंतर  प्रताप पाटील चिखलीकरांची आघाडी; नांदेडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष  - Marathi News | Nanded Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Govindrao Chikhalikar VS Ashok Chavan vs Yashpal Bhinge Votes & Results -round seven | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातव्या फेरीनंतर  प्रताप पाटील चिखलीकरांची आघाडी; नांदेडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष 

Nanded Lok Sabha Election Results 2019 : सातव्या फेरीनंतर भाजपचे चिखलीकर पुढे ...

मराठवाड्यातील घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदली - Marathi News | The Marathwada incident changed the direction of Maharashtra's politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदली

मराठवाड्याच्या राजकारणाचा चेहरा बदलला आहे. ...

भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन  - Marathi News | cross to Code of Conduct by the BJP: without permission took meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाकडून आचारसंहितेचा भंग: परवानगी न घेता बैठकीचे आयोजन 

निवडणुकीत किमान  ४८ तास अगोदर प्रचार रॅली,बैठका,सभा, कोपरा सभा आंदीसाठी परवानगी मागणे गरजेचे आहे. ...

Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील! - Marathi News | Lok Sabha Bypoll Results 2018 : bjp may lose 54 lok sabha seat uttar pradesh sp bsp rld alliance may win 61 seat yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील!

उत्तर प्रदेशाताली स्थिती भाजपासाठी चिंताजनक ...