राज्यात गुटखा बंदीचा आदेश असतानाही सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-डोबवाडी येथे छुप्या पध्दतीने बेकायदा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस व बांदा पोलीस ठाण्याचे सहा ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री बांदा-दाणोली रस्त्यावर विलवडे येथे कार (एमएच ०४, डीडब्ल्यू १९३५) वर केलेल्या कारवाईत २ लाख ५८ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बेकाय ...
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत ६२ खटले दाखल करण्यात आले आहेत. तर दारू पिऊन व ...
शहरात अवैध दारू विक्री करणाºयांना प्रोत्साहन देणाºया पोलीस कर्मचाºयांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी अंबिकानगर परिसरातील आदिवासी महिला मंडळाने पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
तालुक्यातील मोहाडी गावात दारूबंदी व्हावी यासाठी तीन महिन्यांपासून महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमारे ३० महिलांनी मोहाडी-पालखेड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला ४५०० रुपयांचा ...
नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशो ...
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ...