जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैैधरित्या वाहतूक विक्री करण्याकरिता अनेक प्रकारची शक्कल लढविली जाते. अशीच काहीशी अनोखी शक्कल लढवून भाजीपाला वाहतुकीच्या कॅरेटमधून दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. ...
धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला. ...
देसाईगंज शहरासह तालुक्यात अवैैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी महिला व पुरुष दारूबंदी समिती शिवाजी वॉर्ड तसेच कस्तुरबा वॉर्र्डातील महिलांनी शुक्रवारी शिवाजी ...
कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून चारचाकी गाडीसह गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. या कारवाईत दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड..... ...