lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मण पवार

लक्ष्मण पवार

Laxman pawar, Latest Marathi News

Election Result : बदामरावांचं मीटर थांबलं अन् विजयसिंह पंडितांची विधानसभेची वाट चुकली ! - Marathi News | Election Result: Badamrao's meter pauses and Vijay Singh Pandit's assembly way change! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Election Result : बदामरावांचं मीटर थांबलं अन् विजयसिंह पंडितांची विधानसभेची वाट चुकली !

गेवराईतून बदामराव यांच्या उमेदवारीमुळे आमदार होण्याचं विजयसिंह पंडितांचं स्वप्न पूर्ण होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, मतमोजणीत बदामराव यांचं मीटर थंडावले आणि लक्ष्मण पवार यांची लीड वाढत गेली. ...

बदामराव पंडितांच्या बंडामुळे पवारांना घोर ! - Marathi News | Pawar is horrified by the rebellion of Badamarao Pandits! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदामराव पंडितांच्या बंडामुळे पवारांना घोर !

भाजपचे लक्ष्मण पवार, अपक्ष बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या तगड्या उमेदवारांमुळे गेवराईची लढत तिरंगी होणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार पवार आपली जागा कायम राखतात की, पंडितांमधून कोणी बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

शरद पवारांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये विजयसिंह पंडितांचा समावेश ? - Marathi News | VijaySingh Pandit in Sharad Pawar's 'Young Brigade'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये विजयसिंह पंडितांचा समावेश ?

विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी अनेकदा संघर्ष केला आहे. ...