lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुडाळ

कुडाळ, मराठी बातम्या

Kudal-ac, Latest Marathi News

कुडाळ शहरात व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार, ८ जणांवर गुन्हा दाखल; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling in the name of video game in Kudal Sindhudurg, 9 lakhs worth seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ शहरात व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार, ८ जणांवर गुन्हा दाखल; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

विविध संघटनांच्या वतीने आल्या होत्या तक्रारी ...

परशुराम उपरकरांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये येत्या रविवारी निर्धार मेळावा  - Marathi News | In the presence of Parashuram Uparkar a decision meeting will be held in Kudal on Sunday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काही बांडगुळानी पक्ष संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ... ...

कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान - Marathi News | Record of farmer Chandrakant Kajrekar from Kudal; The largest mango leaf in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांचा विक्रम; जगातील सर्वांत मोठे आंब्याचे पान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेती व बागायतदार चंद्रकांत काजरेकर यांच्या आंब्याच्या हापूस झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वांत मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान, आणि चंद्रकांत काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-उबाठा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, तणावपूर्ण वातावरण - Marathi News | Clash between BJP-Uddhav Thackeray activists in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप-उबाठा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, तणावपूर्ण वातावरण

आमदार वैभव नाईकांसमोरच कार्यकर्ते आमने सामने ...

जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | let make konkan the envy of the world says chief minister eknath shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे अंतर निम्म्यावर ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना - Marathi News | In the presence of the Chief Minister, on 6th June in Kudal Government is at your door | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना

आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पाळावी ...

शोषखड्डा अभियानात कुडाळ पंचायत समिती राज्यात सर्वोत्कृष्ट, राज्यपालांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी गौरविणार - Marathi News | Kudal Panchayat Samiti in the state will be honored in the presence of the Governor on Friday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शोषखड्डा अभियानात कुडाळ पंचायत समिती राज्यात सर्वोत्कृष्ट, राज्यपालांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी गौरविणार

सलग तीन वर्षे राज्यात अव्वल  ...

डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना - Marathi News | Naib Tehsildar, talathi beaten up by dumper businessmen, incident in Kudal Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल ...