lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोपरगांव

कोपरगांव, मराठी बातम्या

Kopargaon-ac, Latest Marathi News

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | Loss of crops due to untimely rains in Kopargaon taluka; Order to punch | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला - Marathi News | Assembly Election Result BJP lost a seat in Kopargaon Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला

परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती ...

'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन - Marathi News | Emotional appeal of BJP candidate of kopargaon to honor of martyr by snehalata kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन

उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजय कोणाचाही होवो जल्लोष करू नये ...

Vidhan Sabha 2019: भाजप उमेदवाराला विखेंच्या मेहुण्याचे आव्हान - Marathi News | maharashtra assembly election 2019 Radhakrishna Vikhe Patil sister law contest assembly election in kopargaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजप उमेदवाराला विखेंच्या मेहुण्याचे आव्हान

कोपरगाव मतदारसंघ युतीत अपेक्षप्रमाणे भाजपकडे असून, पुन्हा स्नेहलता कोल्हे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...

कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News | BJP candidate Snehlata Kolhe showcases strong power in Kopargaon | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

प्रचंड मिरवणुकीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कोपरगावचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला. ...

Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट - Marathi News | VIdhan Sabha 2019: Radhakrishna Vikhe Patil's family person Rajesh Parjane will not contest in Maharashtra vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट

Kopargaon Vidhan Sabha Election : शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेतली होती. ...

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता - Marathi News | vidhan sabha election fight vikhe family person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यालाही लढवायची विधानसभा; भाजप देणार का उमेदवारी ? - Marathi News | Vidhan Sabha to fight Vikhe Family person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यालाही लढवायची विधानसभा; भाजप देणार का उमेदवारी ?

कोपरगाव तालुक्यातील विकास ५० वर्षांपासून खुटलेला आहे. या खुटेलेल्या विकासला चालना देण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे परजणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...