कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कणकवली शहरात एका परप्रांतीय मालकाकडुन १०-१० हातगाडया फळ विक्रीसाठी लावल्या जात आहेत. अशा हातगाडया लावत असताना त्याला मर्यादा असाव्यात. जर १० गाडया लावल्या जात असतील तर नगरपंचायतने त्याची नोंद करुन त्यांच्याकडून कर गोळा करावा. ...
या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़. ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. सिंधुदुर्गचे दुग्धोत्पादन वाढवून शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यानिमित्ताने जिल्ह्यात दुग्धक्रांती व्हावी . हा त्यामागचा प्रमुख ...
लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. ...
मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भ ...
कणकवली शहरातील आरक्षित जमिनी राखण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून आमची आहे. त्यामुळे आरक्षित जमिनी पैशाच्या जोरावर कोणालाही बळकावू देणार नाही. असा इशारा बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे. ...
हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसºया पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...