कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोन ...
तर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सर्व नियोजनासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष गुरुवारपासून सुरुवात करण्यात आला आहे. तसेच कुडाळ एसटी स्टँड, रेल्वे स्थानक व इतर एका ठिकाणी अशी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ...
मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश ... ...
कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. ...
जे आपल्या जिल्ह्यात राहतात. ते कामानिमित्त परदेशात राहतात किंवा फिरायला परदेशात गेले होते, त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण अकरा जणांचा समावेश आहे. यात थायलंड २, मलेशिया-सिंगापूर २, सौदी अरेबिया ६ व फ्रान्स १ या देशांत जाऊन आलेल्यांची त ...
विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले. ...