लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
खारेपाटण येथे अतिरिक्त साठा करुन ठेवलेला कांदा आढळला - Marathi News | Extra stored onion was found at Kharapatan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण येथे अतिरिक्त साठा करुन ठेवलेला कांदा आढळला

अशा परिस्थितीत खारेपाटण येथील नागरिक सिद्धेश तुकाराम करांडे यांचेकडे सुमारे ४५ ते ५० गोणी अतिरिक्त कांदा साठा करुन ठेवल्याचे ग्रामसंनियंत्रण समितीच्या निदर्शनास आले आहे. ...

जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा - Marathi News |  Mango Welfare Committee gives relief to the gardeners | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आ ...

एका वर्षाच्या आत राजापुरात गंगामाईचे आगमन  - Marathi News | Arrival of Gangamai in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एका वर्षाच्या आत राजापुरात गंगामाईचे आगमन 

राजापूर :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले आहे. गतवर्षी 2४  एप्रिल रोजी गंगामाईचे ... ...

सहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश : महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा उपक्रम - Marathi News | 1 lakh check for assistance fund | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश : महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा उपक्रम

वेंगुर्ला : देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून कोरोनाग्रस्त व गरिबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ... ...

काजूला १२० प्रति किलोचा दर : ग्राहकांमधून समाधान, बाजारात मात्र ९0 रुपयांचा भाव - Marathi News | Cashew rate of 2 per kg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काजूला १२० प्रति किलोचा दर : ग्राहकांमधून समाधान, बाजारात मात्र ९0 रुपयांचा भाव

दोडामार्ग : कोरोनामुळे अत्यंत अडचणीत सापडलेल्या काजू बागायतदार शेतकऱ्यांना दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने बाजारात ९० रुपये इतक्या कवडीमोल भावाने ... ...

मतिमंदांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू प्रदान - Marathi News | Provide essential items to the school of the mentally ill | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मतिमंदांच्या शाळेला जीवनावश्यक वस्तू प्रदान

देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाचे तसेच अनेक निराधार असणाºया लोकांचे हाल होत आहेत. ...

रत्नागिरीत सहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत - Marathi News | Six month old baby in Coronabadi in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत सहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत

सोमवारी रात्री उशिरा काही नमुन्यांचे अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले. त्यानुसार कोरोनाबाधीत महिलेचा नातेवाईक असलेल्या सहा महिन्याच्या एका बाळाला कोरोना झाला आहे.या बाळाच्या आईचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र हे बाळ कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आ ...

कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील - Marathi News | Sunil Tatkare will try to provide comfort to the mango growers in Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी चर्चा केली.  ...