कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काही ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे नोकरीनिमित्त असलेले अनेक युवक-युवती लॉकडाऊनमुळे गोव्यामध्ये अडकून पडले आहेत. सुरुवातीला येथील राजकीय पुढारी तसेच सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या होत्या. ...
आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निर ...
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी कणकवली तहसील कार्यालयात या विषयी चर्चा केली. ...
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. ...
गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांना गंगेच्या स्नानाची पर्वणी साधता येणार नसल्याचे दिसत आहे. ...
वनविभागाचे कर्मचारी आपली सेवा बजाविण्यात कसूर करत असल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार असल्याची माहिती युवा कार्यकर्ते सिध्देश राणे यांनी दिली. शेतीवर विसंबून असलेल्या शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात आली नसल्यास शेतकरी आक्रोश छेडण्यात येणार अस ...
यावेळी कणकवली येथून पोलीस राजकुमार खाडे, व कासार्डे पोलीस दुरक्षेत्राचे रमेश नारनवर यांनी येत घटनास्थळाची माहिती घेतली. दरम्यान, या प्रकाराने नदीतील पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...